धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.

जिल्हयाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध बँक

  • RPCD (MRO) 1618/18.01.038/2012-13
फोन नं. - ०२५६२ २८८३५०/५१/५२
बँकेच्या कर्ज योजना
  1. अल्प मुदत पिक कर्जवाटप योजना

  2. राष्ट्रीय कृषि विमा योजना

  3. किसान क्रेडीट कार्ड पीक कर्ज (चक्रीय पतपुरवठा)

  4. किसान क्रेडीट कार्ड व्यक्तीगत अपघात विमा योजना.

  5. मध्यम मुदत कर्ज वाटप योजना:-
    1. जलसिंचन सुविधा योजने अंतर्गत ऑईल इंजिन इले.मोटार पाईप लाईन ट्युबवेल सबमर्शिबलपंप विहीर दुरुस्ती इ. कारणांसाठी.

    2. ठिबक सिंचनसाठी कर्ज वाटप योजना.

    3. कृषि यांत्रिकी सुविधा योजने अंतर्गत ट्रॅक्टर ट्रॉली रोटाव्हेटर मळणी यंत्र व इतर शेती अवजारेसाठी कर्ज वाटप योजना.

  6. सहकारी साखर कारखाने/ सुतगिरणीचे शेअर्स खरेदीसाठी.

  7. बँकेमार्फत शेतकरी सभासदांना शेती व शेतीपुरक कारणांसाठी थेट/ वैयक्तीक मध्यम मुदत कर्ज वाटप योजना.

  8. कॅश क्रेडीट कर्ज योजना :-

    मार्केटींग, प्रोसेसिंग, ग्राहक, पगारदर, मंजूर बांधकाम, औद्योगीक सस्था, ग्रामोद्योग, तेलबिया इ.संस्थांना कर्ज वाटप योजना.

  9. शेतकरी सभासदांना कृषि व्यतिरिक्त गृहपयोगी कारणासाठी थेट वैयक्तीक कॅशक्रेडीट कर्ज योजना.

  10. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाच्या साठवणूकीपोटी अल्प मुदत मालतारणी कर्ज.

  11. स्वयंसहाय्यता बचतगटांना कर्ज वाटप योजना.

  12. सोने तारणे कर्ज योजना.

  13. शैक्षणीक कर्ज योजना.

  14. पगारदारांना अधिकर्ष कर्ज योजना.

  15. घरबांधणी कर्ज योजना.

  16. दुचाकी वाहन खरेदी कर्ज योजना.

  17. रिटेल बँकींग अतंर्गत कर्ज वाटप योजना :-

    हॉटेल व्यवसाय, डॉक्टर, इंजिनिअर, दुकानदार, मेडीकल स्टोअर्स, खडी क्रेशर इ. कारणांसाठी कर्ज योजना.

  18. शेतकरी सभासदांना कृषि व्यतिरिक्त कारणांसाठी कन्झम्शन कर्ज योजना.