धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.

जिल्हयाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध बँक

  • RPCD (MRO) 1618/18.01.038/2012-13
फोन नं. - ०२५६२ २८८३५०/५१/५२
विविध ठेव योजनांवरील व्याजदर
अ) मुदत ठेव :- ( वैयक्तिक व सहकारी संस्था, अर्बन बँकांसाठी )
अ.क्र. कालावधी सुधारीत व्याजदर(द.शा.द.शे.) जेष्ठ नागरिकांसाठी (60 वर्षावरील) (द.शा.द.शे.)
1. 30 ते 45 दिवस  4.00% 4.50%
2. 46  ते 90 दिवस 4.75% 5.25%
3. 91  ते 180 दिवस 5.25% 5.75%
4. 181 दिवस ते 12 महिने 6.00% 6.50%
5. 12 महिने 1  दिवस ते 24 महिने 7.25% 7.75%
6. 24 महिने  1  दिवस ते 36 महिने पर्यंत 7.00% 7.50%
7. 36 महिने  1  दिवस ते 210 महिने पर्यंत 6.50% 7.00%
ब) पुर्नगुंतवणुक ठेव, रिकरींग ठेव :- (वैयक्तिक)
अ.क्र. कालावधी सुधारीत व्याजदर (द.शा.द.शे.) जेष्ठ नागरिकांसाठी (60 वर्षावरील) (द.शा.द.शे.)
1. 12 महिने 6.00% 6.50%
2. 24 महिने 7.25% 7.75%
3. 36 महिने 7.00% 7.50%
4. 36 महिन्याच्या वर  6.50% 7.00%

क) सहकार ठेव - 4.75%

ड) रिझर्व्ह फंड (स्पेशल सेव्हिंग्ज)  - 6.50 %

इ) बचत ठेव, किसान क्रेडिट कार्ड जमा बाकी – व्याजदर 3.00%