प्रशासकीय मुख्य कार्यकारी अधिकारी

Chief Executive Officer
सप्रेम नमस्कार
आपल्या बँकेने नियोजनपूर्वक कार्याची मालिका प्रवर्तित केलेली आहे.बँकेने गेल्या 59 वर्षांमध्ये आर्थिक आघाडीवर लक्षणीय प्रगती केलेली असून दि.31 मार्च 2016 अखेर बँकेच्या एकूण ठेवी रू.51672.87 लाख आहेत. त्यात चालू ठेवी रू.16991.20 लाख बचत ठेवी रू.17382.33 लाख व मुदत ठेवीत रू.17299.34 लाख आहेत. चालू व बचत ठेवीचे म्हणजे कमी व्याजदराच्या ठेवी (CASA) एकूण ठेवीशी प्रमाण 67%. ठेवीचा टप्पा पूर्ण करून पुढे वाटचालीस सुरुवात केली आहे.बँकिंग क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत व त्यातून ग्राहकांना मिळणाऱ्या अत्याधुनिक सुविधा आमच्या बँकेच्या ग्राहकांनाही देण्यासाठी आम्ही संगणकीय प्रगत तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झालो आहोत.