धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.

जिल्हयाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध बँक

  • RPCD (MRO) 1618/18.01.038/2012-13
फोन नं. - ०२५६२ २८८३५०/५१/५२

Dhule & Nandurbar DCCB Exam scheduled on 15th & 16th June. Candidates can login by clicking link below & download the Admit card. Login credentials will be same as created during registration of application form.

 

 

दि.१५ आणि १६ जून रोजी धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून आयोजित केलेल्या परीक्षेसाठी प्रवेशपत्रे (Admit Cards) साठी उमेदवारांनी खालील लिंकवर क्लिक करून लॉग-इन करून प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावीत.

 लॉग-इन साठी अर्ज भरताना तयार केलेल्या तपशीलां (credentials) प्रमाणेच राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

Title : “Link for Hall Ticket Download”

Link: https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33045/94633/login.html